STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

स्त्री

स्त्री

1 min
263

स्त्री आहे म्हणून घर आहे,

आई आहे म्हणून वात्सल्य आहे,


बहीण आहे म्हणून माहेर आहे,

मुलगी आहे म्हणून माया आहे,


सून आहे म्हणून वंश आहे,

सखी आहे म्हणून स्वास्थ्य आहे,


ग्रहण आहे म्हणून घरपण आहे,

स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे,

स्त्री आहे म्हणून आपली ओळख आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन