STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

स्त्री

स्त्री

1 min
137


अनादी काळापासून चालत

चूल आणि मूल बघत


कधी अन्नपूर्णाच्या सुगंधात

कधी सरस्वतीच्या रूपात


कधी लक्ष्मीच्या थाटात

कधी घरातल्या अंगणात


कधी नातेवाईकांच्या गराड्यात

तुझे अस्तित्व आहे अबाधित


तूच माता , मुलगी , भगिनीत

अनेक रूपात वावरत


नेहमीच करते तारेवरची कसरत

तरी कामे करते हसत


पुरूषांच्या खांद्याला खांदा लावत

समर्थपणे वावरते समाजात 


स्वकर्तुत्वाचा ठसा उमटवित प्रत्येक क्षेत्रात

अशीच उत्तुंग झेप घे आकाशात



Rate this content
Log in