STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

स्त्री

स्त्री

1 min
275

एक स्त्री स्वखुशीने

फक्त तिथेेच

समर्पित होते

जे तिला मनापासूूून

आवडले असेल

अन्यथा तर मग आहेच..... 

एक विकल्प

जो ती नेहमीच वापरते. 

समझोता

स्वत:शी, घराशी, जगाशी, 

तिच्या अख्ख्या आयुष्याशी, 

करते. 

तीच 

आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे, मुलगी आहे. 

नव्हे नव्हे साक्षात देवीचे रुप आहे . 


Rate this content
Log in