Priyanka Pawar
Others
लढते ती, झगडते ती,
स्वतःच्या अस्तित्वासाठी...
रांत्रदिवस तङफङते ती,
उज्ज्वल भविष्यासाठी...
वात बनूनी जळते ती,
उभ्या संसारी...
माय बनुनी मरते ती,
आपल्या पिलांसाठी...
म्हणूनी तिला "स्त्री" शक्ती
असे संबोधतात
💕🌹तू पुन्हा ...
भेटशील का त...
बेफिकीर ती...
स्त्री
कन्यारत्न
"स्त्री" ची ख...
पहिलं प्रेम
ही लेक
कवितेचा जन्म