"स्त्री" ची ख्याती
"स्त्री" ची ख्याती
1 min
183
"स्त्री" ची ख्याती
तुजला
मी काय सांगू
जननी बनूनी सांभाळी ती,
आपल्या पिल्लास
पत्नी म्हणूनी सांभाळी ती,
संसाराचा गाडा
बहीण म्हणून राहील ती,
उभी भाऊरायाच्या मागे
मैत्रीण बनूनी आधार देई ती,
आपल्या सवंगडयांना
अशीच तिची वेगवेगळी रुपं
मजला टाकीत भारावून ...
