STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

4  

Kshitija Bapat

Others

स्त्री एक प्रेरणा

स्त्री एक प्रेरणा

1 min
133

सौंदर्याने परिपूर्ण

लाज वैभवात नांदणारी

राजकुमारी सीता

पतीच्या सुखासाठी


निघाली ती वनवासी

ती अर्धांगिनी

ती भार्या रामाची

तीच मूर्ती त्यागाची


सहन केले तिने

वनातील काटे

निभावले तिने

पत्नीचे नाते


तिनेच दिली

अग्निपरीक्षा

तिनेच भोगले

अतोनात कष्ट


ती प्रेरणादायी

सर्व स्त्रियांसाठी

ठरली प्रेरणा

आपल्या पतीसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन