स्त्री एक प्रेरणा अष्टक्षरी
स्त्री एक प्रेरणा अष्टक्षरी
1 min
197
स्त्री एक प्रेरणा
सावित्री असो वा इंदिरा
सिंधू असो वा कल्पना चावला
वा असो बहिणा बाई
साऱ्याच असे प्रेरणादायी
जिजाऊची अलग शिकवण
लक्ष्मी बाईचा अजब गजब बाज
प्रत्येकाचे क्षेत्र अलग ध्येय अलग
तयांना माझे त्रिवार नमन.
