STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सतरा एप्रिल

सतरा एप्रिल

1 min
11.7K

तिसरा दिवस सुंदर आहेच....!


ती आली

स रळ इतकंच म्हणाली

रा जा उठ

दि वस उगवला 

   गाडीवाला आया कचरा निकाल....!

व ट वट असह्य झाली

स रळ कचरा घेतला

सुं ठी वाचून खोकला गेला

द माने तिने संस्कारा सोडत ऐकले

   गाडीवाला आया कचरा निकाल....!

र  स्त्यातूनच नमस्कार चमत्कार

आ गाऊपणाने पार पडला

हे  पाहून मी हात जोडला

च ला म्हटले दिवसाची सुरुवात 

   गाडीवाला आया कचरा निकाल

   ऐकत ऐकत छान झाली..!


Rate this content
Log in