सतरा एप्रिल(17)
सतरा एप्रिल(17)
1 min
12.1K
तिसरा दिवस सांज समय ...!
ति त्तली उडी, उड जो चली
स जन रे झूट मत बोलो
रा तकली एक खाबोमें आयी
दि न ढल जाये, सार सार सांजेला आठवलं...!
व र्मी बसलेले वळचणीतले क्षण
स हजच उफाळून वर आले
सां गुन सवरून पुन्हा पुन्हा
ज रा जास्तच आठवू लागले.....
म्हंटल बाबांनो
सबुरीने थोडं घ्या, संसारात
मलाही गाणी गावी लागतात
यदा कदाचीत इतरांसारखीच
वेगळीच गाणी निवडावी लागतात...!
