STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others Children

3  

Sumit Sandeep Bari

Others Children

सर्वत्र गणित आहे...

सर्वत्र गणित आहे...

1 min
212

गणित आहे गणित आहे

सर्वत्र गणित आहे,

हे संपूर्ण जग

गणितातच सामावलेले आहे. 


इकडे जा तिकडे जा

सर्वीकडे गणितच आहे,

हे संपूर्ण जग

गणितावरच चालत आहे. 


मोजणी असो लिहिणे असो

सर्वीकडे गणित आहे,

मला तर असे वाटते,

सर्व प्रश्नांचे उत्तर गणितातच आहे. 


सायकल असो रॉकेट असो

गणितावरच चालत आहे,

गणिताशिवाय हे जग,

चालणे कठीण आहे. 


जन्मापासून मृत्यूपर्यंत

गणित आणि गणितच आहे,

गणितीय धागे सारे,

आयुष्याला जोडलेले आहे.


Rate this content
Log in