STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

2  

Jyoti Nagpurkar

Others

सरी

सरी

1 min
386

सरी, तुझ्या येणाच्या स्वागतात

धरा झाली हर्षित हर्षित ।।

सुगंध मातीचा भरला हर श्वासात

भिजले मन या मृगनक्षत्र प्रवेशात ।।

!!!!....


Rate this content
Log in