STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Others

3  

Shivani Hanegaonkar

Others

स्री

स्री

1 min
838

या जगात

हिमालयासारखा मान तिचा

चंद्रासारखे रूप तिचे

सुर्यासारखी तेजोमय ती

गंगा सारखेे पावित्र्य तिचे

मोरासारखी स्वछंदी ती

कोकीळे सारखे गीत तिचे

फुलांन परी गंध तिचा

त्रैलोकी घुमतो नाद जसा

तीच आहे शिवराची युक्ती

तीच आहे तुुुकारामाची भक्ती

तीच आहे ज्ञानदेवाची मुुुुक्ती

तीच आहे आदिशक्ती

म्हणून म्हणतो  

तुम्हा आम्हा भाग्य मिळाले

स्री जसे रत्न मिळाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन