Sunny Adekar
Others
खटयाळ पाउस बरसत आला
नभात ढगांचा गडगडाट झाला
छतावर धो धो बरसे
जशा पडती अम्रुत धारा
निसर्ग खुलला टवटवीत
झाडाच्या फांद्या पर्णांनी खुलल्या
मातीचा गंध दरवळला
इंद्रधनुने रंग उधळला
आला पर्जन्य आला
सर सर आला पाउस आला
गणराज
गुरु दैवत
क्षणभंगुर जीव...
बरसला पाऊस
आभास
गर्जा महाराष्...
हास्याचे फवा...
महाराष्ट्र दि...
हनुमान
रामनवमी