STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Others

3  

🤩ऋचा lyrics

Others

स्पर्धा (चारोळी 3)

स्पर्धा (चारोळी 3)

1 min
245

कोणी छान म्हणलं नाही 

म्हणून इथं कुणाचं अडत नाही

माळावरच्या गुलाबाचं रोपाने सांगितलं

इथं कोणावाचुन कोणाचं नडत नाही


Rate this content
Log in