STORYMIRROR

Ankit Navghare

Others

4  

Ankit Navghare

Others

सोशल मीडिया

सोशल मीडिया

1 min
259

..... मोबाईलमधी झालीया आता 

 Insta, whatsapp नी fb ची गर्दी..

...या व्यापामुळं शेंबुड़ पुसाय़ वेळ नाही 

 चार दिवसांपासून झालीया सर्दी |


 ....नेहमी पाहता पाहता फेसबुककडे़...

आता लक्ष नाही जात अभ्यासाच्या नोटबुककडे़..|


....वेड्यासारखे खेळतात़ "पब -जी"चा गेम ..

आता कुत्रा नि माणसे झाली सेम टू सेम़...|


 ....नेहमी असतं बेटाच़ं मोबाईलमधीच़ डोकं....

  काल मेंदू होता तिथे बनलाय 

  आज रिक्कामं खोक़ं.....|


Rate this content
Log in