सोहळा आहे...
सोहळा आहे...
1 min
188
स्वतःच्या सहवासात रमण्याचा
रंग आज काहीसा आगळा आहे...
रोज असा क्षण यावा म्हणुनी
जगण्याचा नवा सोहळा आहे...