STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

3  

Rajesh Varhade

Others

संतांची वाणी

संतांची वाणी

1 min
298

संतांची वाणीच! निर्मळ निस्वार्थ सांगे परमार्थ! निरपक्ष

नसो पक्षपाती !नको व्यवहारी असून संसारी !सर्व काळ

पहावा विठ्ठल !बोलावा विठ्ठल जीवन सकळ !स्वर्गरूप

सुंदर विचार! साफ व्यवहार निस्वार्थ तत्पर !संत सेवा

सुखाशी पावेल! निर्दोष करता होईल साक्षात !भक्तीभाव

खरे सुख पहा !भक्तीत भजने पूजने कीर्तने !कलियुगी

राम कृष्ण हरी !गोविंद माधव जनी म्हणे धाव !कामधेनू


साहित्याला गुण द्या
लॉग इन