"संत तुकाराम"
"संत तुकाराम"
1 min
216
वारकरी सांप्रदायी ! नाव ठाई,ठाई
तुकोबांचे अभंग! गाई विठ्ठल रखुमाई१
भक्तीत दंग! होई तुकाराम
मुखी राम, राम! असे नित्य काळ २
इंद्रायणी तीरी! घेऊन वीणा करी
करीतसे वारी! सदा पांडुरंगाची ३
तुका म्हणे! करावी भक्ती
मिळेल मुक्ती! जन्मो जन्मीची४
नित्य पठण! अभंगाचे करावे
मनी स्मरावे! तुकाराम, तुकाराम ५