संत सखूसाठी, देव सखू झाला
संत सखूसाठी, देव सखू झाला
भक्ती तिची थोर,,,
पाांडुरंगाची,,,
निर्मळ,, केली,,
तिनी,,,भक्ती,,,
भक्ती तिची
साासूबाई नी
विठ्ठल,,, मूर्ती,,,
फेेेकली,,, बार,,,बार
पुन्हा ,,,पुन्हा,,
स्थापीत,,झाले,,
पाांडुरंग,,,
भक्तीची,,,थोर,,
भक्ती तिची पाहूनी,,,
संत सखुसाठी,,
देेेव सखु,,,झाला,,,
सखूच्या,,,,सासूनी,,,
माारले सखुला,,,
वळ,,,उमटले,,
पांडुरंगाच्या,,,पाठीवरती,,
सखूबाईच्या,,,,भक्तीसाठी,,
तिच्या,,,घरी ,,,,
पाणी भरले,,,
पांडुरंगाने,,,
भांडी,,,घासली,,,
सखूच्या भक्तीसाठी,,,
पंंढरपूर वारीसाठी,,,
तळमळ,,, होती,,,
सखू,,,
सखूने,,, हाक,,
माारली,,,
विठ्ठल,,, आला,,
धावूनी,,,
भक्ताची,,,वारी,,
पूूर्ण,,करायला,,,
संत ,,,सखूसाठी,,
देेेव,,,सखू झाला,,
सखू पोहचाली,,,
पंढरपूरी,,,
पांडुरंगाच्या,,,चरणी,,,
देह सोडला,,,सखुनी
वचनात,,बांधून,,
पढले,, विठ्ठल
बुुवानी,,हाड,,,
वेेेचिली,,,
त्या तुन,,,
आवाज,,,आली,,
विठ्ठल,,,विठ्ठल,,
रुक्मिणी,,, देेेवी,,,नी
पुन्हा,,जिवीत,
केली,,,सखू,,,
