STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

संत मीराबाई

संत मीराबाई

1 min
203

लहानपणात खेळ म्हनुणी,,

कृष्णमूर्ती हाती घेतली,,

भक्तीची आपर,,,

मग्न झाली

कृष्णभक्तीत मीरा,,,

मीराचा सर्वस्व कृष्ण,,,

प्रेम तिच कृष्णा,,,

भक्ती तिची कृष्णा,,,

 जीवन तीच कृष्ण,,,

राधाची सखी होनी

कृष्ण मोहन पडली,,,

नाही मिळाला कृष्णा,,,

पुन्हा जन्म घेतला,,,

मीरा होऊनी जन्म घेतला,,,

आईने केली मस्करी,,,

कृष्ण तुझा नवरा,,,

सत्य मानली मीराबाईंनी

कृष्णाचे झाली मग्न,,,

घरच्यांनी लग्न जोडायला,,,

मनात होता कृष्ण,,,

मेडकाची राजकुमारी,,,

मेवाडचा राजकुमार,,,

लग्न झालं दोघांचा,,,

काही महिन्यांनी मरण

पावला मीरा पति,,,

सोडली मोहमाया,,,

मीराबााईंनी भक्ती घेतली होत,,,

नाचत गायन करूनी,,,

भक्ती ,,, केलिया पारा,,,

ओव्या रचिल्या बहुत,,,

बहुत याचनाा सहन केल्या

मीराबाईनी

थकून हरून,,,

घरदार सोडले,,,,

मोहमाया सोडूनी,,,

श्रीहरी भक्ती रमली मीराबाई,,,

सर्वश्रेष्ठ ची भक्ती,,,

श्रीहरीला मोहन टाके,,,

मीराबाईचा प्रेमा

आज अमर झाला,,,

पिढ्यानपिढ्या मिराबाई ला

ओळखतात,,,

निस्वार्थ श्रीहरी वरचा प्रेम

मिराबाई थोर



Rate this content
Log in