Nurjahan Shaikh
Others
जसे वळण मुळांना मिळत गेले
तेच अंगीकारून पुढे पुढे जाई,
अडथळे सारे बाजूला टाकून
नव्या शोधासाठी झोकून देई.
जीवन देखील मुळ्यांसारखे
लहानपणीच संस्कारी व्हावे,
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
आत्मसुखासाठी सरसावत जावे.
एकटं
रमजान ईद
प्रेम
सांगा
मौनं सर्वार्थ...
ऐकशील का?माझ्...
संत माई
* सखी*
चारोळी गजरा
उखाणा