संसार स्वर
संसार स्वर
1 min
11.4K
गुंतले मन पाखरू मनमंदिरी तव
सप्तपदी घेऊनऔंक्षणाचे संस्कार
सडा स्नेहगंधित रविकिरणांसह
परसात सौख्यसरीही अंकुरीत
संसार स्वर जुळले आपुलकीने
मनही रमले रुचिरा मी घडले
संस्कार संस्कृती रुजवाया यथेच्छ
तनय निष्पाप पदरात हसताना
लेक साजिरी सखी मनकवडी
अंतरी रोमांच सखा मायेचा
सजवला संसार अडले कैकदा
स्वर आलापले सुर नादावता