STORYMIRROR

Dipti Gogate

Others

3  

Dipti Gogate

Others

संपले ते दिवस

संपले ते दिवस

1 min
218

आता मास्कविना घेता येतोय श्वास

सुरक्षित आहोत असा वाटतोय विश्वास


संपले ते दिवस घरी बसून राहण्याचे

आता आले दिवस परत मुक्त संचाराचे


वाटेत कोणी भेटलं तर मारता येतात गप्पा

बंद झालाय कोरोनाच्या कटू आठवणींचा कप्पा


संपले ते दिवस निराशेचे, तणावाचे

आता आले दिवस उज्ज्वल भविष्याचे


भूतकाळाला बाजूला सारून

भविष्याकडे चालू या दमदार पाऊल टाकून


साहित्याला गुण द्या
लॉग इन