संकल्प नवीन वर्षाचा
संकल्प नवीन वर्षाचा

1 min

586
संकल्प नवीन वर्षाचा
सन्मान करू नारीचा
मुलांना देऊ
संस्काराची शिदोरी
सन्मानाने पहा नारी
ती नाही फक्त मादी
ती आहे अनंत अनादी
ती आहे मुलगी माता भगिनी
ती आहे जीवंनसंगिनी
ती नाही वस्तू उपभोगाची
ती क्षणाची पत्नी माता अनंत काळाची