STORYMIRROR

Kavita Pudale

Others

4  

Kavita Pudale

Others

संकेत

संकेत

1 min
41.1K


माहित होता मला तुझा संकेत

तु धो धो बरसणार !


शेतकऱ्याच्या अश्रू सम

तु बरसणार !


दुष्काळात शेतकऱ्यांचं जीवन संपलं

त्याच्या परिवारासाठी तरी बरसणार !


दाटून आले तुझेहीे कंठ

अश्रू सम तु बरसणार !


तुझाच अश्रूनी

धरित्री भिजणार !


रुसणार नाही पुन्हा कधी

तु येण्याचा शेतकऱ्यांना संकेत मिळणार !


तुझ्या संकेतांनी

दुःख सारे विसरणार !


पुन्हा नव्या उमेदीने

आम्ही जगणार ........ !


Rate this content
Log in