संगणक
संगणक
1 min
492
नाही कोणते बंधन मुक्तपणे वाचा लिहा
रिकामा वेळ सत्कारणी माहिती साठवत राहा
हवी ती माहिती मिळे बटणाच्या क्लिकवर
नका राहू अंधारात बोलू जरा ज्ञानावर
एकमेका ज्ञान देऊन होऊ चला समृद्ध
सर्वांनाच ज्ञान होई लहान असो वा वृद्ध
संगणकाचे जाळे पहा पसरले इथे तिथे सर्वत्र
एका क्षणात सर्वांना माहिती मिळते एकत्र
