संदेश
संदेश
1 min
152
संदेशाच्या निरनिराळ्या तऱ्हा
प्राचीन काळापासून जरा
प्रियजनांना देण्या संदेश
असती जे दूर परदेश
प्राचीन काळी संदेश देई कबुतर
नंतर आले पोस्टमास्टर
ओघाने आला टेलिफोन
आवाज ऐकून आतुर झाले प्रियजन
नंतर आले मोबाईल
कधीही संपर्क साधून बोल
ई-मेल, व्हाट्सअप निरनिराळ्या तऱ्हा
जवळीक झाली त्यांनी जरा
