STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

संचारबंदी हिताचीच

संचारबंदी हिताचीच

1 min
375

सीमेवर नाही तर

घरात बसून लढायचं

कोरोनाच्या विषाणूला

नष्ट आता करायचं


मोठं आहे संकट पण

नाही त्याला घाबरायचं

नियमांचे काटेकोर

पालन मात्र करायचं


सवय अंगी लावू

आपण सारे स्वच्छतेची

ठराविक अंतर ठेवून

गर्दी आता टाळायची


संचारबंदी आहे हितासाठीच

साथ तिला देऊया

पुन्हा मिळेल स्वातंत्र्य

वेळ थोडा जाऊ द्या


गोड फळ संयमाचे

मिळेल आपल्या देशाला

वेळ वाईट टळून जाईल

फक्त साथ द्या सरकारला


साहित्याला गुण द्या
लॉग इन