समुद्राच्या लाटा
समुद्राच्या लाटा
1 min
576
अफाट समुद्राच्या लाटा
दाखवीं आयुष्याला वाटा
सर्व नद्यांना स्वतःत
समावण्याची क्षमता त्यात
भरती नन्तर ओहोटी
हीच आयुष्याची कसोटी
समुद्र मिळतो जिथे आकाशाला
रंग आणतो सूर्योदय सूर्यास्त त्याला
अथांग अफाट समुद्रातून
शिकू या सर्व आपण
सुख दुःख येतील जातील
खम्बिर तुम्हाला बनवतील