Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Shreyas Gawde

Others

4  

Shreyas Gawde

Others

समुद्र ! एक अतूट नातं. . .

समुद्र ! एक अतूट नातं. . .

1 min
36

नारळाची झाडे , चिंचोळी वाट ,

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

कोरडे वारे , सोन्याचा (वाळू) साज ,

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

फेसळणाऱ्या लाटा, आकर्षक अंदाज ,

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

केलेली मस्ती, शांततेचा आवाज

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

शिंपले मोती , किनाऱ्याच्या मोत्याची माळ,

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

दर्द की दवा तू, अतूट नात्याचा विश्वास, 

असाच आहे तुझा विलोभनीय थाट. . .

Rate this content
Log in