STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

1 min
132

स्मार्ट सिटी🤗🚌🚐🚒🚗🚑

स्वच्य होते गांव माझे

स्वच्य होता माझा देश

मनात नव्हती घाण कुठली ही

साधा होता त्यांचा वेश।  ।।1।।


होते तळ्याचे पिण्यासाठी

पाणी स्वच्य सुंदर गोड

ओभड धोबड़ रस्ते होते 

नव्हते सड़क डाम्बरी रोड ।।2।।


दगड मतीची साधी घरे

गांव होते टूमदार

नव्हते बंगले इमले बाबा

माणसे होती दमदार ।।3।।


मना जनातून पाझरत होती

अपुलकीचे झरे

दुखी कष्टी होता कोणी

एकमेकसाठी मरे ।।4।।


नव्हते भेद जातपात

नव्हते कुठले पन्थ

माणुसकी जपण्या साठी

ना होती गरीबाना खंत ।।4।।


नदिनाले तुडुंब व्हाती

नव्हती कसली घाण 

स्मार्ट सिटी फोफवताना

जगण्यातला गेला त्राण ।।5।।


Rate this content
Log in