सखी
सखी
1 min
175
आपुली मैत्री आठवावी अशी
जशी दवबिंदु सारखी
काँलेज सुटल्यावर ते गोळा खाणे
तुझं ते मला रागावणे
मी रागावले की मला समजावणे
सारं सारं कसं आठवावे
जसे शितल चांदणे
ते गोड क्षण त्या गोड आठवणी
न मावे ह्रुदयात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ आपुली
सखी माझी निराळी
तु सासरी जाताच पडले गं मी एकटे
याची कल्पना तुला नव्हे
ओढ लागी जीवा ह्या सोबतीची
सखी माझी निराळी
