सकाळ
सकाळ
1 min
51
अगं...
सकाळ तू येशील जेंव्हा...
सगळ्यांसाठी फक्त आनंद घेऊन ये...
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू दे...
घरा घरात फूल उमलू दे...
जे रडत आहेत, त्यांना हसवायचे आहे...
जे रुसले आहेत, त्यांना आपलसं करायचं आहे...
जे हरवले आहेत, त्यांना शोधायचं आहे...
अगं...
सकाळ तू येशील तेंव्हा...
सगळ्यांसाठी फक्त आनंद घेऊन ये.
