STORYMIRROR
सकाळ
सकाळ
सकाळ
सकाळ
रम्य सकाळ
पक्षांची किलबिल
ऐका सकळ
गात मंजूळ
सूर नभी पेरते
गानकोकिळ
नभी विहंग
पाहताच मनात
उठे तरंग
निसर्ग न्यारा
भेटतो पहाटेस
साराच प्यारा
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Dilip Yashwant Jane
Download StoryMirror App