सकाळ
सकाळ
1 min
181
सकाळची सुरुवात,,,
पहिली सूर्यकिरण,,,
प्रत्येक क्षण सुखाचा,,
आणि,,,
आनंदाचा जावो,,
मनात एकच आस आहे,,,
भगवान तुमची प्रत्येक ,,,
मनोकामना पूर्ण करो,,,
तुम्हाला प्रत्येक क्षण
खुशिया मिळो,,
प्रत्येक सकाळ तुम्हाला
नवीन आनंद देऊ,,,
प्रत्येक संकटाशी लढण्याची
ताकद देवो,,,,
