STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

3  

sarika k Aiwale

Others

सज्ज...

सज्ज...

1 min
251

वार का केलास

घात का केलास

जन्म पुन्हा तोच तो

मरणास हात का दिलास

प्रश्न कालचाच तो

उत्तर नाही दिलस

चेतला अंगार मनी जो

सूड का नाही घेतलास

जगण्यावर आक्षेप तो

अबोल का साहिलास

लाव परतुनी वार तो

विचार का नाही केलास

न्याय का सूड हवाय

श्वास का विश्वास हवाय

जगाण्याला तुझ्या या

आभास का मानत आहेस...

सल मनीची ती घेऊन

आसवांची तलवार करुन

घालते ती काळासही झडप

सज्ज ती पुन्हा सूड घेण्यास ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन