सजा
सजा

1 min

12K
दुराव्याच्या प्रेमात
मिळते मनाला थोडी सजा
पण दुराव्या नंतरच्या भेटीला
येते आतुरतेची मजा
दुराव्याच्या प्रेमात
मिळते मनाला थोडी सजा
पण दुराव्या नंतरच्या भेटीला
येते आतुरतेची मजा