Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

श्वास

श्वास

1 min
444


छाती वरखाली होतीय

म्हणजे श्वास आहे चालू

श्वास बंद झाला म्हणजे

मरणच झाले असे बोलू.....


हा श्वास दिलाय आईने

किंमत नाही करता येणार

माणूस आहे माणसाप्रमाणे

उत्तम जीवन जगणार....


चांगले कर्म करणार जगी

चांगले वर्तन ठेवणार 

वाईट कोणतीच कृती

माझ्या हातून नाही घडणार.....


श्वास आहे तोवर जगून घेवू

सदविचारांचा आलेख उंचावू

आपल्यासमवेत आणखी 

लोकांचे विचारात सुधरवू.....


माणसांच्या या फाजील गर्दीत

माणूसपणाला न्याय

आचरणात सुधारणा करू या

सुजाण भारत आपण घडवू या.....


Rate this content
Log in