STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

श्वास

श्वास

1 min
306

अश्रूंना सांगावं लागत नाही

डोळ्यातुन बाहेर यायला

डोळ्यांना सांगावं लागत नाही

एकटक पाहत राहायला


कानाला सांगावं लागत नाही 

आवाजाला ऐकू यायला

नाकाला सांगावं लागत नाही 

जगण्यासाठी श्वास घ्यायला ।।


Rate this content
Log in