सहवास
सहवास

1 min

3.0K
सहवास आजी-आजोबांचा
अनुभव बालपणीचा...
सहवास आईचा
अती मायेचा...
सहवास बाबांचा
जरासा शिस्तीचा...
सहवास सासू-सासर्यांचा
सासरच्या चालीरिती शिकण्याचा...
सहवास पतीचा
जीवनभर सुखाचा...
सहवास मुलांचा
अत्यंत लाडाचा...