शूर सैनिक
शूर सैनिक
1 min
165
शूर सैनिका
प्राणाची लावली बाजी
रक्षण्या ही मायभू
अभिमान तुझ्या शौर्यात आहे आमचा
या देशाची शान तू...
शत्रुशी झुंज देण्या सदैव तत्पर हात तुझे
तुझ्या अभय अन साहसाला नमन माझे....
कधी न हरलास
न कधी हरशील
तिरंगा उंच ठेवण्यासाठी
तू सदैव लढशील...
शत्रुशी झुंज देण्या सदैव तत्पर हात तुझे
तुझ्या अभय अन साहसाला नमन माझे...
