STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

शून्य

शून्य

1 min
192

विसरावं म्हणतो तुला

पण खरंच ग जमत नाही

तुझ्या रम्य आठवणींशिवाय

क्षण एकही सरत नाही...


तू माझ्यात, मी तुझ्यात

नकळत श्वासापरी भिनलोय

तुला आयुष्यातून वजा करताच

फक्त शून्य मी उरलोय...


Rate this content
Log in