STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

4  

Abhilasha Deshpande

Others

शुरवीर

शुरवीर

1 min
366

तुझे मनापासून अभिनंदन

देशाचा अभिमान तू

ञिवार तुज वंदन!1!


निधड्या छातीने तु

सामोरे गेला संकटाला

पाकड्याला नमला नाही

नाही घाबरला छळाला!2!


शञुच्या तावडीतून

सुखरूप तू परतला

उदंड आयुष्य लाभो

शूर अभिनंदनाला!3!


शूरवीर तू आमचा

देशाचा अभिमान

मायभूमीही वाट पाहते

करावया तुझा सम्मान!4!


Rate this content
Log in