शुक्रवार सांज समय हा छान...!
शुक्रवार सांज समय हा छान...!
1 min
432
शु कशुकाट रस्त्यावर हा
क्र मप्राप्त म्हणोनी नशिबी आला
वा ट लावुनी सायंकाळची
र टाळ चुटपुट लावूनी गेला...
सां गणारे सांगून गेले
ज रा दूर दूर अंतर ठेवुनी चाला
स मय कसोटीचा हो आला
म ज कोरोनाने पुरता बेजार केला...
य मालाही टांग मारणारे आम्ही
हा कोरोना पाहून घाबरू कशाला...?
छा टणी करुनी दुर्गुणांची जाता जाता
न कळत लीलया पळवू कोरोनाला...!