STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

शुद्धता

शुद्धता

1 min
217

फुलली भोवतीन अंगणात

बहरल्या आठवणी जीवनात


सुरुवात झाली हसूनी

फेरे मारले न्हाऊनी


हलकाच वास दरवळला

वाटे देवच भेटला


राहून मनास जपते

सदा श्वासात वसते


सांडून मातीत मिसळली

नव्याने उभारत वाढली


शुद्धता भरली काठोकाठ

बांधली कृष्णाशी गाठ


Rate this content
Log in