STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

शुभेच्छा

शुभेच्छा

1 min
279

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर,

 श्रद्धा असली की सृष्टीतल्या,

प्रत्येक गोष्टीत देव दिसतो,

 डिसेंबर महिन्यातला बारावा दिवस,

पहीली सकाळच्या शुभेच्छा,

दिवसभराच्या शुभेच्छा,

हा महीना सर्वासाठी सुखाचा,

आनंदाचा आणि,

भरभराटीचा जावो.

हीच शुभेच्छा! शुभेच्छा!!शुभेच्छा!!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन