STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

शत्रुची चाल

शत्रुची चाल

1 min
11.8K

जग सारे करोनाने

वेठीस धरले

जो तो देश

त्याच्याशी दोन हात

करण्यास मग्न झाले


रमजानचा तो पवित्र महिना

शेजारच्या शत्रु देशाने हेरला

छुपे अस्राचींची चाल केली

आपल्या सैन्यानी दोन हात

करत शत्रुला माघारी परतवले!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन