STORYMIRROR
श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
Kshitija Bapat
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
Kshitija Bapat
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
रखरखत्या उन्हात
कडकडत्या थंडीत
मुसळधार पावसात
सारेही ऋतुमानात
दिवस-रात्र घाम गाळून
काबाड कष्ट करून
उगवतो तो जमिनीतून
सगळ्यांसाठी धनधान्य
शेतकरी राबल्या शिवाय
पोट भरणार नाही
श्रमाचे महत्व न कळल्यास
जीवन सुखद होणार नाही
More marathi poem from Kshitija Bapat
Download StoryMirror App