Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nalini Laware

Others

4.3  

Nalini Laware

Others

#श्रीमंत

#श्रीमंत

1 min
28


परमेश्वराची लीला न्यारी

सर्वांना नाही उमजणारी. 

कुणी होतो रंक

कोणी होतो राव.

देवापुढे साकडे

गरिबी घेते धाव.

पैशामुळे श्रीमंतांना

 झोप येत नाही.

 पैसाच नसल्यामुळे

गरीब शांत झोपी जाई.

 श्रीमंतीचे गाऊन गुणगान 

येतो अहंकार

गरिबाला हिनावून

करतो व्यभिचार.

नको ती चेष्टा गरिबाची

 त्यांनाही मुभा असते जगण्याची.

 श्रीमंतीचे जर भरले वारे

विखुरले जातील सर्वत्र सारे.

राहू सारे मिळून मिसळून

घाबरून दुःख जाईल पळून.


Rate this content
Log in