STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

श्री गुरुदत्त दिगंबर राया हो

श्री गुरुदत्त दिगंबर राया हो

1 min
151

श्री गुरुदत्त दिगंबर राया हो

आम्हाला एक दिवस भेट दया हो.......


तुमची किर्ती किती अपरंपार हो

श्री गुरुदत्त दिगंबर राया हो.......


तुम्ही त्रिगुणात्मक हो 

आम्हाला एक दिवस दर्शन द्या हो.....


श्री गुरुदत्त दिगंबर राया हो.

कलयुगी सर्वत्र अवतार हो.......


दत्तगुरूच्या नामानी प्रचिती येती हो

सर्वाना सांभाळून घेतात हो.

तुम्हीच आमचे दैवत हो.....


  श्री गुरुदत्त दिगंबर राया हो

  लवकर प्रसन्न होता हो......


Rate this content
Log in